आजच्या जगात व्यक्तिमत्व हा शब्द परवलीचा बनलेला आहे. आकर्षक व्यक्तिमत्व असेल तर संधी चालून येतात, प्रसन्न तजेलदार चेहरा, नीटनेटकेपणा, अदब, विनम्रता आवश्यक आहेच पण ज्ञान, आकलन, उपयोजन कौशल्याच्या आधारे व्यक्तिमत्व आकर्षक करता येते. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक बनविणे केवळ तुमच्यावरच अवलंबुन आहे. फक्त तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी प्रस्तुत ग्रंथ एक पाऊलवाट ठरेल. स्वतः वाचा, इतरांना सांगा. तुम्हीच घडवा तुमचे आकर्षक व्यक्तिमत्व !
Be the first to review “Tumhich Ghadva Tumche Aakarshak Vyaktimtva”